Most of the time, we have documents or files in old fonts. But you need them new fonts or Unicode. At that time you get the require for converting them into unicode or unicode to other fonts. So by using we can convert one font to the middle of Unicode and Unicode (eg, Mangal, Arial Unicode MS, Sakal Marathi), in other fonts (Kruti Dev, Shivaji, DVT Yogesh). To use the font here.Using the font converter, you can easily edit your old document. Also if you can not type in older remington fonts, then you can type in unicode fonts and convert them into. खाली फॉन्टची यादी दिलेली आहे त्यावर क्लिक केल्यास फॉन्ट डाउनलोड करता येईल.आपणास आवश्यक असेलेले फोन्टस आपल्याला येथे नक्कीच भेटतील.सर्व वापरकर्त्यांनी या web site भेट दिल्या बद्दल धन्यवाद.आज 30 जून २०१८ पर्यंत या page वरून 1,47,285 हजार लोकांनी मराठी फॉन्ट डाऊनलोड केलेले आहेत.मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी आपण मला नक्कीच मदत करू शकता.आपण फक्त हे page share करा आपल्या facebok page वर,whatsapp वर. Shivaji Font Download For PcDvbw-ttsurekh Marathi Font Free DownloadDevanagari Marathi FontsFilm semi no sensor. जर आपण मोबाइल साठी मराठी फोन्ट किंवा की-बोर्ड शोधत असाल तर कृपया अधिक माहिती साठी.खाली दिलेले फोन्ट हे संगणकासाठी आहेत. देवनागरीसाठी विविध प्रकारचे युनिकोड फॉन्ट वापरले जातात. त्यात APS, CDAC- Gist Surekh, CDAC- Gist Yogesh, Gargi, मंगल,Kurti dev इत्यादींचा समावेश आहे, परंतु युनिकोड व रेमिंग्टन टायपिंग च्या वेगेवेगळ्या कळफलका मुळे अनेक अडचणी येतात.या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बऱ्याच वेळा अनेकजण वेगवेगळे फोन्ट वापरात ते प्रत्येकाकडे असतीलच असे नाही म्हणून आमचा जास्तीत जास्त फोन्ट उपलब्ध करून देण्याचा पर्यंत आहे.
0 Comments
Leave a Reply. |
AuthorWrite something about yourself. No need to be fancy, just an overview. ArchivesCategories |